White Fungus: देशात ब्लॅक फंगस नंतर आता \'व्हाईट फंगस’चे संकट; Mucormycosis पेक्षा आहे अधिक धोकादायक
2021-05-22 24
म्यूकोरमायकोसिस नावाने ओळखला जाणारा हा आजार देशातील अनेक राज्यांत आढळला आहे. सरकार यावर उपाययोजना करत असतानाच आता, ‘व्हाईट फंगस’चे रुग्ण समोर आले आहेत. जाणून या व्हाईट फंगस बद्दल अधिक माहिती.1